लाल कांदा शेतीसाठी वापर
पद्धत:-
- कांदे पाट्यावर बारीक वाटून ते दोन ते चार चमचे गोडेतेलात एक दिवसासाठी भिजत ठेवावे.
- कांद्याचा अर्क अर्धा लिटर साबणाच्या पाण्यात मिसळा व मिश्रण ढवळून एकजीव करा.
- तयार झालेले मिश्रण स्वच्छ कापडातून गाळून घ्या.
- त्यानंतर एक भाग मिश्रण 20 भाग पाण्यात मिसळून ते फवारणीसाठी वापरा.
उपयोग:-
रोग:- सर्व बुरशीजन्य रोगासाठी जसे फळ आणि खोड उजव्या, खोड आणि मूळ कुजव्या, पानावरील छिद्रे, विल्ट पानावरील चिकटा, मूळ कुजव्या,
या सर्व रोगासाठी लाल कांदा चा वापर होतो.

No comments:
Post a Comment