Saturday, December 1, 2018

तंबाखूच्या पानांचा कीटकनाशक म्हणून वापर

तंबाखूच्या पानांचा शेतीसाठी कीटकनाशक म्हणून वापर .  
                                        
                               


  •  400 ग्रॅम तंबाखूच्या पानांचे बारीक तुकडे करून ते चार लिटर पाण्यात एक दिवस भिजत ठेवावे.
  • त्यानंतर ते थोडावेळ तापवावे.  त्या पानांच्या तुकड्यांना पिळून काढावे. नंतर हे द्रावण स्वच्छ कापडातून गाळून भांड्यात जमा करावे.
  • दुसऱ्या एका भांड्यामध्ये शंभर ग्राम साबण घेऊन त्याचे बारीक तुकडे एक लिटर पाण्यात भिजत ठेवावे.
  • दोन्ही मिश्रण एकत्र करावे आणि थोडावेळ ते ढवळावे.


उपयोग :- 
 
वरील मिश्रण पिकावरील अळी, लहान तुडतुडे इ. किडीवर वापरता येते.

No comments:

Post a Comment

तंबाखूच्या पानांचा कीटकनाशक म्हणून वापर

तंबाखूच्या पानांचा शेतीसाठी कीटकनाशक म्हणून वापर .                                                                             400 ...