कडूलिंब :
- सकाळी तो अर्क कापडाने चांगला गाळून घ्या.
- गाळलेल्या अर्कात १०० लीटर पाणी टाकून मिश्रण तयार करा. या मिश्रणातून अर्धा लिटर मिश्रण वेगळे घेऊन त्यामध्ये २०० ग्राम साबणाचा चुरा मिसळा आणि हे द्रावण अर्कात एकत्र करा.
आज महाराष्ट्रामध्ये कडूलिंब हा मोठ्या प्रमाणात आढळणारा वृक्ष आहे. पण आपण त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये कीड नियंत्रण म्हणून केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. आणि शेतीवरील खर्च कमी होईल.
- वापरावयाचा भाग : वाळलेल्या निंबोळ्या
- निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत :
- सकाळी तो अर्क कापडाने चांगला गाळून घ्या.
- गाळलेल्या अर्कात १०० लीटर पाणी टाकून मिश्रण तयार करा. या मिश्रणातून अर्धा लिटर मिश्रण वेगळे घेऊन त्यामध्ये २०० ग्राम साबणाचा चुरा मिसळा आणि हे द्रावण अर्कात एकत्र करा.
फायदे / उपयोग
१) किटकनाशक म्हणून-
किडीची वाढ खूंटते, कीड मरते, किडीची प्रजनन क्षमता कमी होते. अंडी कमी प्रमाणात घालतात.
२) भक्षण रोधक म्हणून
३) अर्काची भूकटी किंवा पेंड मातीत मिसळल्यास सूत्रकृमीचा नाश होतो.
४) नुकसान कारक किडीचे व्यवस्थापन होते. खालील कीड व्यवस्थापनामध्ये याचा उपयोग होतो.
मावा, पाने पोखरणारी अळी, घाटेअळी, पांढरमाशी, तुड़तूड़े इ.

No comments:
Post a Comment